Territorial Army Bharti 2024 : प्रादेशिक सैन्य, नागरी संरक्षण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार असून या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे,या भरती ची जाहिरात ही प्रादेशिक सैन्य गट मुख्यालय दक्षिण कमांड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म ही ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 17 नोव्हेंबर 2024 आहे.
Territorial Army Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे
भरती विभाग : प्रादेशिक सैन्य गट मुख्यालय दक्षिण कमांड अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कनिष्ठ लिपिक | 01 |
02 | मल्टी टास्किंग स्टाफ | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) 12th Pass or Equivalent form a recognized education board or University ii) Skill Test Norms – English Typing @ 35 WPM OR Hindi Typing 30 WPM On Computer
- पद क्र.02 : i) Matriculation pass or equivalent from recognized University ii) One year Experience in the Trade.
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 63,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (MCQ)
नोकरीचे ठिकाण : पुणे , महाराष्ट्र (jobs in Pune)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक सेना गट मुख्यालय दक्षिणी कमांड,ASI समोर मुंढवा रोड घोरपडी पुणे – 411 001
ऑफलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 21 ऑक्टोबर 2024
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 17 नोव्हेंबर 2024
Territorial Army Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि शैक्षणिक गुणवत्तेवर निर्धारित आहे.
- सदर भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !