ठाणे महानगरपालिका भरती 2025 | येथे संपूर्ण माहिती पहा | Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने क्रिडा विषयक बाबींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने क्रिकेट या खेळाचा पुरुष व्यवसायिक संघ तयार करणेकरीता नमुद खेळातील इच्छुक उमेदवारांकडुन खालील तपशिलानुसार अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा

भरती विभाग : ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 फिटनेस ट्रेनर01
02संघ व्यवस्थापक01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही ठाणे महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे शासकीय नियमाप्रमाणे असावे.

अर्ज शुल्क :

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही. 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी मुलाखत
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : ठाणे (Jobs in Thane)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह ठाणे येथील कार्यालयात

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १३ ऑक्टोंबर 2025 

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उपरोक्तप्रमाणे नेमणुका निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांच्या ठोक मानधनावर करारान्वये करण्यात येणार आहे. या बाबतची सविस्तर माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in वर उपलब्ध आहेत.
  • संकेत स्थळावरील अटी व शर्तीनुसार इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज कार्यालयीन कामकाजाच्या वेळात अंतिम तारीख पर्यंत सायंकाळी ५.०० वा. पर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
  • मुदतीनंतर येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : भारतीय रेल्वे अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदांच्या एकूण 0368 जागांसाठी जाहिरात| मासिक वेतन : 35,400 रुपये | RRB Section Controller Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo