मुदतवाढ : ठाणे महानगरपालिका अंतर्गत 01773 जागांची भरती सुरु | पात्रता : 10वी/12वी/पदवीधर | Thane Mahangarpalika Bharti 2025

Thane Mahangarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील रिक्त सरळसेवा प्रवेशाने भरण्याकामी जाहिरात ठामपा/पीआरओ/आस्था दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदतीमध्ये बदल करण्यात आला आहे. सदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा तसेच परीक्षा शुल्क भरण्याचा सुधारित अंतिम दिनांक हा 17 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. भरती मध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केले नाहीत, त्यांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे. सदर संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Thane Mahangarpalika Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 01773 रिक्त जागा

भरती विभाग : ठाणे महानगरपालिका (TMC)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 गट-क व गट-ड 01773

शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी/GNM /B.Sc / DMLT/MSc/B.Pharm (मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 02 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1000/- रुपये   (SC/ST : 900/-)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : CBT परीक्षा

नोकरी चे ठिकाण : ठाणे शहर  (Jobs in Thane)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 12 ऑगस्ट 2027

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 सप्टेंबर 2027 17 सप्टेंबर 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज 
 येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
शुद्धिपत्रक येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था मुंबई अंतर्गत 0211 पदांची भरती सुरु | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo