Thane Mahangarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्या नुसार मंजूर कंत्राटी पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0140 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि ठाणे महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Thane Mahangarpalika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन (Online/Offline)
एकूण पदसंख्या : 014० रिक्त जागा
भरती विभाग : ठाणे महानगरपालिका (Thane Mahangarpalika)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | GNM (महिला) | ०२० |
02 | GNM (पुरुष) | 006 |
03 | ANM | 063 |
04 | GNM (महिला) | 046 |
05 | GNM (पुरुष) | 005 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
व्यावसायिक पात्रता :
- GNM : i) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा B.Sc. Nursing.
- ANM : i) 12 वी उत्तीर्ण आणि ANM उत्तीर्ण
(शैक्षणिक अर्हते बाबतचा सविस्तर व अचूक तपशिल नोंद करावा. अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिराती मध्ये नमुद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही ठाणे महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष तर कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
श्रेणी | अर्ज शुल्क |
खुला प्रवर्ग | 750/- रुपये |
मागासवर्गीय | 500/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिली फेरी | गुणांकन पद्धतीनुसार |
नोकरी चे ठिकाण : ठाणे (Jobs in Thane)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 28 ऑक्टोंबर 2025
Thane Mahangarpalika Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात (pdf) | NUHM : येथे क्लिक करा |
15वा वित्त आयोग : येथे क्लिक करा | |
ऑनलाईन अर्ज (links) | NUHM : येथे क्लिक करा |
15वा वित्त आयोग : येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे :
- शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
- शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
- राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदार विवाहीत असल्यास विवाह नोंदणी k)प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सर्व उमेदवारांनी ऑनलाईन किवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
- सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमदेवारांनी thanecity.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील.
- पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
- जाहिरातीत नमुद केलेली पदे ही पूर्णतः कंत्राटी स्वरुपाची असून ती राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. या पदांचा राज्य शासनाच्या पदांशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करु शकणार नाही.
- जाहिरातीत नमुद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
- अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्दयाची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर | National Health Mission Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.