TIFR BHARTI 2025 : टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत “पदवीधारकांना” नोकरी ची संधी ! येथे आवेदन करा.

TIFR BHARTI 2025 : टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 010 रिक्त जागा भरण्यात येणार आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही टाटा मूलभूत संशोधन संस्था (Tata Institute of Basic Research, Mumbai) यांच्या द्वारे पसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती साठी थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

TIFR BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 010 रिक्त जागा

भरती विभाग : टाटा मूलभूत संशोधन संस्था (Tata Institute of Basic Research, Mumbai)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी ..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01लिपिक प्रशिक्षणार्थी010

शैक्षणिक पात्रता : i) Graduate from a recognised University/ Institute. ii) Knowledge of typing and use of personal computers and applications.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 25 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 28 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 22,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे निवड प्रक्रिया 

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)

मुलाखती चे ठिकाण : Tata Institute of Fundamental Research, 1 HomiBhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai 400005.

मुलाखती चा दिनांक : 25 जुलै 2025 


TIFR BHARTI 2025 LINKS

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : NHM NASHIK BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!