TIFR Mumbai Bharti 2025 : टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

TIFR Mumbai Bharti 2025 : टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे,तसेच भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

TIFR Mumbai Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 004 रिक्त जागा

भरती विभाग : टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई (TIFR Mumbai)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01शासकीय अधिकारी (C)01 
02 अभियंता (D) [यांत्रिक]01 
03 वैज्ञानिक सहाय्यक (B)01 
04 ग्रंथालय प्रशिक्षणार्थी01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Graduate with an aggregate of 60% marks, Diploma /Degree /Certificate course in Management or Administration + अनुभव.
  • पद क्र.02 : Full Time M.E. / M. Tech. in Mechanical Engineering / Industrial Engineering/ Production Engineering / Industrial and Production Engineering with aggregate of 60% marks or Ph.D. + अनुभव.
  • पद क्र.03 : Full time Diploma in Engineering with aggregate of 60% marks in the field of Electronics & Communication Engineering or Full Time Science Graduate with aggregate of 60% marks in Physics, Electronics, Applied Physics or Electrical disciplines, Knowledge of use of personal computers and its applications + अनुभव.
  • पद क्र.04 : Graduate, B. Lib.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 40 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 22,000/- रुपये ते 70,290/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 मे 2025 


TIFR Mumbai Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात 
पद क्र. 01 :  येथे क्लिक करा 
इतर : येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत 0200 जागांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी उत्तीर्ण l Northern Coalfields Limited Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!