UCG NET JUNE 2025 : राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा आयोजित करण्यात आली असून या भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत,त्यासाठी ऑनलाईन अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
UCG NET JUNE 2025 Details
परीक्षेचे नाव : राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट)
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | JRF & सहायक प्राध्यापक | – |
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य SC / ST / OBC / PWD/Transgender : 50% गुण
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जून 2025 रोजी 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General : 1150/- रुपये (OBC/EWS : 600/- रुपये ) (SC/ST/PWD : 325/-रुपये )
परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 मे 2025
परीक्षेचा दिनांक : 21 ते 30 जून 2025
UCG NET JUNE 2025 Link
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
UCG NET JUNE 2025 Online Apply Step
- ugcnet.nta.ac.in या वेबसाइट वर जा.
- UGC NET जून 2025 नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी पूर्ण करा आणि लॉगिन करा
- अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरा.
- कागदपत्रे अपलोड करा, शुल्क भरा आणि सबमिट करा
- संदर्भासाठी एक प्रत किंवा प्रिंट जतन करा
आवश्यक कागद पत्रे :
- फोटो ओळखपत्र (आधार, पासपोर्ट, इ.)
- दहावी/बारावीच्या गुणपत्रिका
- पदवीचे गुणपत्रक किंवा शेवटच्या सत्राचे गुण
- श्रेणी किंवा पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र, लागू असल्यास
- फोटो (10 ते 200 KB च्या आत )
- सही (04 ते 30 KB च्या आत)
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्ज लिंक द्वारे अर्ज करावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा : मोठी रेल्वे भरती : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत 9,970 जागांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! RRB ALP Bharti 2025