Uco Bank Bharti 2024 : युको बँक मध्ये प्रशिक्षांर्थी म्हणून पदांसाठी तब्बल 0554 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या भरती मध्ये पदवीधारकांना संधी असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.या भरती लागणारी आवश्यक माहिती खाली सविस्तर दिली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जाची लिंक , अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. भरती विषयी अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Uco Bank Bharti 2024 Details
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !