Uco Bank Recruitment 2025 : युको बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण एकूण 068 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.तसेच भरती ची जाहिरात हि युको बँक (UCO Bank) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाचा फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.
Uco Bank Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 0068 रिक्त जागा
भरती विभाग : युको बँक अंतर्गत (Uco Bank)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी ची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | इकोनॉमिस्ट / Economist | 02 |
02 | फायर सेफ्टी ऑफिसर / Fire Safety Officer | 02 |
03 | सिक्योरिटी ऑफिसर / Security Officer | 08 |
04 | रिस्क ऑफिसर / Risk Officer | 10 |
05 | IT | 021 |
06 | चार्टर्ड लेखापाल / CA | 025 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : पदवीधर (Economics/ Econometrics/ Business Economics / Applied Economics/ Financial Economics/ Industrial Economics/ Monetary Economics)
- पद क्र.02 : i) फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.03 : पदवीधर + फायर इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर+विभागीय अधिकारी अभ्यासक्रम ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.04 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) लष्कर/नौदल/वायुसेनेचे कमिशन्ड ऑफिसर किंवा निमलष्करी दलांचे (BSF/CRPF/ITBP/CISF/SSB) सहाय्यक कमांडंट किंवा किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले उप-पोलिस अधीक्षक.
- पद क्र.05 : i) वित्त/अर्थशास्त्र/सांख्यिकी मध्ये पदवी किंवा CA /MBA/ PGDM (Finance/Risk Management) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.06 : i) B.E./B. Tech. (Information Technology/Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics) M.C.A. / M.Sc. (Computer Science) ii) 02 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर 2024 रोजी किमान 21 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 600/- रुपये (SC/ST/PWD – शुल्क नाही)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 48480/- रुपये ते 85,920/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 27 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 जानेवारी 2025
UCO Bank Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा