UIDAI Recruitment 2025 : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू!

UIDAI Recruitment 2025 : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,तसेच या भरती ची जाहिरात ही युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

UIDAI Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन / Offline

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा 

भरती विभाग : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01वरिष्ठ लेखा अधिकारी 01 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, मुळ जाहिरात पहावी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 56 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 53,100/- रुपये ते 1,67,800/- रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याच्या पत्ता : संचालक (मानव संसाधन), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, ब्लॉक-V, पहिला मजला, हाऊसफेड कॉम्प्लेक्स, बेलटोला-बसिष्ठ रोड, दिसपूर, गुवाहाटी – 781006

ऑफलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक : 14 एप्रिल 2025 

UIDAI Recruitment 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • पोलीस  व्हेरीफीकेशन , पासपोर्ट साईज फोटो 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • भरती प्रक्रिया तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे हि वाचा : इंडिया पोस्ट अंतर्गत तब्बल 21,413 रिक्त जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! GDS MAHARASHTRA BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा ! 


error: Content is protected !!