Union Bank Of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, या भरती मध्ये एकूण 01500रिक्त पदे भरवायचे असून या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार आहे,तसेच सदर भरती ची जाहिरात हि युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) यांच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली तसेच या भरतीचा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 13 नोव्हेंबर 2024 आहे.
Union Bank Of India Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 01500 रिक्त जागा
भरती विभाग : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | स्थानिक बँक अधिकारी | 01500 |
शैक्षणिक पात्रता : A Fulltime/Regular Bachelor Degree in any discipline from a University/Institution Recognized by Government of India or its Regulatory bodies. The Candidate must possess valid mark-sheet Degree Certificate that he/she is a graduate on the day he / she registers and indicate the percentage of marks obtained in Graduation while registering Online.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 20 वर्ष पूर्ण ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : 850/-रुपये SC/ST/PwD : 175/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- ते 85,920/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / गट चर्चा / स्थानिक भाषा चाचणी
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 नोव्हेंबर 2024
Union Bank Of India Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे हि वाचा : Territorial Army Bharti 2024 : प्रादेशिक सैन्य अंतर्गत लिपिक व इतर पदांसाठी भरती सुरू ! येथे अर्ज करा
हे आपल्या मित्रांना पाठवा !