UPSC BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 111 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
UPSC BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0111 रिक्त जागा
भरती विभाग : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सिस्टम एनालिस्ट | 01 |
02 | डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव | 18 |
03 | असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Chemical | 01 |
04 | असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Electrical | 07 |
05 | असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Mechanical | 01 |
06 | जॉइंट असिस्टंट डायरेक्टर | 13 |
07 | असिस्टंट लेजिस्लेटिव काउंसल (Hindi Branch) | 04 |
08 | असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर | 66 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता :
- पद क्र.01 : i) MCA/ M.Sc. (Computer Science or Information Technology) किंवा B.E./B.Tech (Computer Engineering/Computer Science/Computer Technology/ Computer Science and Engineering/Information Technology) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Chemistry) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.03 : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Chemistry) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.04 : i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.05 : i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.06 : i) B.Tech/BE/B.Sc.Engg. (Electronics/Electronics and Telecommunication/ Electronics and Communication / Information Technology/Computer Science/ Information and Communication Technology / Electrical Engineering with Telecommunication) किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics or Computer Science /Information Technology / Artificial Intelligence or Physics with Electronics / Communication or Wireless/ Radio) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.07 : LLB+07 वर्षे अनुभव किंवा LLB + 05 वर्षे अनुभव
- पद क्र.08 : i) विधी पदवी ii) 03 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 02 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 30,35,40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट) पदानुसार चेक करून घेणे.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 25/- रुपये (SC/ST/PWD/महिला : अर्ज शुल्क माफ आहे.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,200/- रुपये ते 75,500/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 12 एप्रिल 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 मे 2025
UPSC BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : ESIC BHARTI 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 0558 जागांसाठी भरती ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा