UPSC ESE BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये इंजिनिअरींग सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी एकूण 457 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांना विनंती आहे,कि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
UPSC ESE BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0457 रिक्त जागा
भरती विभाग : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण |
01 | सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I) | ०४७4 |
02 | मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II) | |
03 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III) | |
04 | इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV) |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.
व्यावसायिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान कोणत्याही संस्थेतून संबधित विषयात इंजिनिअरींग पदवीधर उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही केंद्रीय लोकसेवा आयोग अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 3० वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
श्रेणी | अर्ज शुल्क |
General/OBC | 200/- रुपये |
SC/ST/PWD/महिला | अर्ज शुल्क नाही. |
सूचना : उमेदवारांनी (महिला/अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग व्यक्ती वगळता ज्यांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे) २००/- रुपये (दोनशे रुपये फक्त) शुल्क स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत पैसे देऊन किंवा व्हिसा/मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड/यूपीआय पेमेंट वापरून किंवा कोणत्याही बँकेच्या इंटरनेट बँकिंग वापरून भरावे लागेल.
टीप : उमेदवारांनी लक्षात ठेवावे की परीक्षा शुल्क भरणे फक्त वर नमूद केलेल्या पद्धतींद्वारेच करता येते. इतर कोणत्याही पद्धतीने शुल्क भरणे वैध किंवा स्वीकार्य नाही. विहित फी/पद्धतीशिवाय सादर केलेले अर्ज (जोपर्यंत शुल्क माफ करण्याचा दावा केला जात नाही) थोडक्यात नाकारले जातील.
टीप : एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा शुल्क इतर कोणत्याही परीक्षेसाठी किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,50,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिला फेरी | लेखी परीक्षा |
दुसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
तिसरी फेरी | मुलाखत (Interview) |
चौथी फेरी | वैद्यकीय तपासणी |
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑक्टोंबर 2025 (सायं.06 पर्यंत)
UPSC ESE BHARTI 2025 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रतेच्या तारखेनुसार पदासाठी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
- केंद्रीय लोकसेवा आयोग दिलेल्या माहितीनुसार, रिक्त जागांवर आधारित एसएससी परीक्षेची सूचना प्रकाशित करेल.
- अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म, संगणक-आधारित परीक्षा आयोजित करणे, उत्तर की, निकाल जाहीर करणे आणि गुणवत्ता यादी तयार करणे यासंबंधी माहिती अधिकार/सार्वजनिक तक्रारी/निवेदने UPSC द्वारे हाताळली जातील.
- सर्व पत्रव्यवहार, ज्यामध्ये कॉल लेटर/मुलाखतीच्या तारखा/सल्ले आवश्यक असतील तिथे, उमेदवाराने त्यांच्या ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडीवरच केले जातील आणि ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते सक्रिय ठेवावे लागेल.
- जर एखादया उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तींची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
- प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्यावर थांबविण्याचे अधिकार केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांना आहेत.
- गुणवत्तेनुसार स्थानिक उमेदवारांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल परंतु अंतिम निर्णय प्रशासनाचा राहिल.
भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील. - उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
हे पण वाचा : Mumbai Port Trust Bharti 2025 : मुंबई पोर्ट ट्रस्ट विभाग अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु | येथे आवेदन करा
हे पण वाचा : भारतीय कृषी अनुसंधान संस्थान अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु | Indian Agricultural Research Institute Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.