UPSC Recruitment 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0462 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
UPSC Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0462 रिक्त जागा
भरती विभाग : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | असिस्टंट डायरेक्टर (Banking) | 002 |
02 | असिस्टंट डायरेक्टर (Corporate Law) | 003 |
03 | कंपनी प्रॉसिक्युटर | 025 |
04 | डिप्युटी सुपरिंटेंडिंग हॉर्टिकल्चरिस्ट | 002 |
05 | डिप्युटी आर्किटेक्ट | 016 |
06 | असिस्टंट रजिस्ट्रार | 003 |
07 | डिप्युटी असिस्टंट डायरेक्टर | 007 |
08 | स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर | 032 |
09 | स्पेशलिस्ट ग्रेड III | 011 |
10 | मेडिकल फिजिसिस्ट | 002 |
11 | डिप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर / टेक्निकल | 013 |
12 | सायंटिस्ट ‘B’ | 001 |
13 | असिस्टंट डायरेक्टर (Industrial Hygiene) | 002 |
14 | डिप्युटी डायरेक्टर (Medical) | 002 |
15 | डिप्युटी डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी | 044 |
16 | असिस्टंट एडिटर | 001 |
17 | असिस्टंट केमिस्ट | 004 |
18 | असिस्टंट मायनिंग जिओलॉजिस्ट | 012 |
19 | असिस्टंट मिनरल इकॉनॉमिस्ट (इंटेलिजन्स) | 006 |
20 | केमिस्ट | 004 |
21 | ज्युनियर मायनिंग जिओलॉजिस्ट | 005 |
22 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I | 053 |
23 | असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II | 012 |
24 | डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर | 170 |
25 | आयुर्वेदिक फिजिशियन | 004 |
26 | होमिओपॅथिक फिजिशियन | 004 |
27 | मेडिकल ऑफिसर (Siddha) | 004 |
28 | व्हेटरिनरी असिस्टंट सर्जन | 018 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) CA/CS किंवा PG डिप्लोमा (Management -Finance) किंवा MBA (Finance) ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2 : i) विधी पदवी ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3 : विधी पदवी
- पद क्र.4: i) पदव्युत्तर पदवी (Horticulture /Agriculture/Botany or Agriculture Botany) किंवा पदवी (Horticulture /Agriculture/Botany) + PG डिप्लोमा (Horticulture / Landscape Architecture) ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : i) आर्किटेक्चर पदवी ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.6 : i) विधी पदवी ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7 : i) M.Sc./M.V.Sc. (Bio-chemistry /Microbiology) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8 : i) MBBS ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : i) MD/DNB ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10 : M.Sc (Physics) + रेडिओलॉजिकल /मेडिकल फिजिक्स डिप्लोमा किंवा B.Sc (Physics) + PG पदवी (रेडिओलॉजिकल /मेडिकल फिजिक्स)
- पद क्र.11 : B.E./B.Tech (Electronics/ Electronics and Communication / Electronics and Telecommunications / Computer Science / Computer Engineering / Computer Technology / Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering) किंवा M.Sc (Physics) किंवा MCA
- पद क्र.12 : i) M.Sc (Geology) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.13 : i) M.Sc (Chemistry /Biochemistry / Industrial Hygiene) किंवा बायोकॅमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.14 : i) MBBS ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.15 : i) इंजिनिअरिंग पदवी (Electrical/Mechanical/Mining) ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.16 : i) जर्नालिझम किंवा मास कम्युनिकेशन किंवा समतुल्य ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.17 : i) M.Sc (Chemistry) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.18 : i) M.Sc (Geology/Applied Geology) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.19 : i) पदव्युत्तर पदवी (Applied Geology/Geology/Economics) किंवा माइनिंग इंजिनिअरिंग ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.20 : i) M.Sc (Chemistry) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.21 : i) पदव्युत्तर पदवी (Applied Geology / Geology) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.22 : पदव्युत्तर पदवी (Chemistry/ Industrial Chemistry) किंवा केमिकल टेक्नोलॉजी /केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी पदवी किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology) किंवा पदवी (Textile Technology /Hosiery Technology / Knitting Technology/Leather Technology)
- पद क्र.23 : पदव्युत्तर पदवी (Chemistry/ Industrial Chemistry) किंवा केमिकल टेक्नोलॉजी /केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी पदवी किंवा PG डिप्लोमा (Fruits Technology) किंवा पदवी (Textile Technology /Hosiery Technology / Knitting Technology/Leather Technology)
- पद क्र.24 : i) MD/MS ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र.25 : आयुर्वेद मध्ये पदवी
- पद क्र.26 : होमिओपॅथी मध्ये पदवी
- पद क्र.27 : सिद्ध मध्ये पदवी
- पद क्र.28 : पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान मध्ये पदवी
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 03 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30/35/40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क हे General/OBC/EWS : 25/- रुपये (SC/ST/पीडब्ल्यूडी/महिला : फी नाही)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 67,000/- रुपये ते 1,20,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट / मुलाखत
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 जुलै 2025
UPSC Recruitment 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : VISRO VSSC BHARTI 2025 : विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत 083 रिक्त पदांसाठी भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.