Urban Bank Recruitment 2024 : बँकमध्ये “लिपिक,शाखा अधिकारी ,सुरक्षारक्षक, चालक” या पदांसाठी भरती ! थेट मुलाखतीवर निवड !

Urban Bank Recruitment 2024 :  बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय ? तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण 20 शाखांसह बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.चंद्रपूर अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरतीची निवड हि थेट मुलाखतीवर असून १० वी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधारकांना बँकमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती हि खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि सविस्तर जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Urban Bank Recruitment 2024

🔷अर्ज पद्धत : ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू )

🔷भरती विभाग : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.चंद्रपूर अंतर्गत

🔷भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी ची उत्तम संधी

🔷पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नावएकून पदसंख्या
01उपमुख्य कार्यकारी01
02विभागीय अधिकारी03
03शाखा अधिकारी12
04सहायक अधिकारी12
05लिपिक24
06परिचर , वाहक चालक10
07सुरक्षारक्षक05

🎓 शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. आणि ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र.02 : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. आणि ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र.03 : कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी पतसंस्थेत अनुभव असल्यास प्राधान्य
  • पद क्र.04 : कोणत्याही शाखेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य
  • पद क्र.05 : कोणत्याही शाखेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य
  • पद क्र.06 : १० वी पास, वाहन चालक परवाना आवश्यक
  • पद क्र.07 : १० वी उत्तीर्ण

👥वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

💰अर्ज शुल्क : शुल्क नाही

💰 मासिक वेतन : 10,000/- रुपये ते 35,000/-रुपये महिना

📍नोकरीचे ठिकाण : नागपूर,चंद्रपूर,यवतमाळ

📍मुलाखतीचे ठिकाण :

  • नागपूर : प्लॉट नं.106 शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर 445003
  • यवतमाळ : 33,सरस्वती नगर, आर्णी रोड, वरन्ये हॉटेल समोर यवतमाळ 445001
  • चंद्रपूर : सदाशिव चेंबर्स, अभय टोकीज जवळ,बालवीर वार्ड, चंद्रपूर 442401

📅 मुलाखतीचे दिनांक : नागपूर – 22 मे 2024  यवतमाळ – 27 मे 2024 चंद्रपूर – 29 मे 2024

Urban Bank Recruitment 2024 links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

इच्छुक उमेदवारांनी आपले बायोडाटा, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र व फोटोसह मुलाखती करिता सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत उपस्थित राहावे.

☎ अधिक माहिती साठी 07172-259115 या क्रमांकावर संपर्क साधावा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !