Vanvibhag Recruitment 2024 : वनविभाग भरती 2024 अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! थेट मुलाखतीवर निवड ! येथे करा अर्ज

Vanvibhag Recruitment 2024 : वनविभाग भरती 2024 अंतर्गत महाराष्ट्रात पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर महाराष्ट्र पदभरती (कंत्राटी पद्धतीवर) वनविभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीच्या अनुषंगाने सदर भरती हि थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार असून महाराष्ट्र वनविभाग नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. हि भरती महाराष्ट्र शासन अंतर्गत प्रकाशित केली असून या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती जसे कि,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण , महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Vanvibhag Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk In Intervivew)

एकूण पदसंख्या : 012

भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग विभाग 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01विशेष कार्य अधिकारी (वन्यजीव)01
02सहायक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक 02
03EDC समुदाय समन्वयक 02
04पाणी प्रकल्प व्यवस्थापक01
05गडद आकाश समन्वयक01
06कुत्रा हाताळणारा 01
07आग नियंत्रण व्यवस्थापक 01
08आग नियंत्रण ऑपरेशन01
09महावत01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विज्ञान विषय घेऊन पदवीधर असावा. / वान्विभागामधून विभागीय वन अधिकारी या पदावर कमीत कमी 05 वर्ष सेवा करून सेवा निवृत्त झालेला असावा./ भारतीय वन्यजीव संस्थान देहरादून मधून वन्यजीव व्यवस्थापक विषयात डिप्लोमा किवा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेला असावा./इंग्रजी हिंदी व मराठी भाषा सहजतेने वाचता लिहिता व बोलता आले पाहिजे.
  • पद क्र.02 : उमेदवार 12वी पास, हॉस्पिटलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका 
  • पद क्र.03 : 12 वी पास, संगणक व टायपिंगचे अनुभव 
  • पद क्र.04 : 12 वी पास, संगणक व टायपिंगचे अनुभव 
  • पद क्र.05 : 12वी पास , संगणकाचे ज्ञान आवश्यक 
  • पद क्र.06 : किमान 12 वी उत्तीर्ण असावा व मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक 
  • पद क्र.07 : B.Sc, B.Tech, B.E मध्ये संगणकाची पदवी, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक 
  • पद क्र.08 : 12वी पास , MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.09 : किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे. 

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही 

मासिक वेतन : 13,000/- रुपये ते 25,000/- रुपये ‘

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड पद्धत : मुलाखत द्वारे 

नोकरीचे ठिकाण : नागपूर 

मुलाखतीचा दिनांक : 14 & 18 जून 2024 

मुलाखतीचा पत्ता : अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, पूर्व पेंच पिपरिया

Vanvibhag Recruitment 2024 Important Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

महत्वाच्या सूचना : 

  • सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारास मुख्यालय ठिकाणी नोकरी करावी लागेल.
  • पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर पदभरती मधील पदांकरिता बायोडेटा व अर्ज तसेच शैक्षणिक पात्रता बाबतचे कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
  • उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय निमशासकीय संस्था किवा संघटना यांचा पदाधिकारी असता कामा नये.
  • सदर पदे हि पूर्णवेळ असल्याने या काळात उमेदवाराला इतरत्र काम करता येणार नाही.
  • नियुक्ती झालेल्या कंत्राटी पदास 24 तास सेवे करिता तत्पर राहणे बंधनकारक राहील. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात कोणत्याही ठिकाणी कार्य करावे लागेल.
  • वरील सर्व पदांबाबत संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

हे आपल्या मित्रांना पाठवा !