VISRO VSSC BHARTI 2025 : विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत 083 रिक्त पदांसाठी भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

VISRO VSSC BHARTI 2025 : विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 083 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही विक्रम साराभाई स्पेस सेंटर (Vikram Sarabhai Space Center) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण अजहिरत pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

VISRO VSSC BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 086 रिक्त जागा

भरती विभाग : विक्रम साराभाई स्पेस सेंटर (Vikram Sarabhai Space Center)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 टेक्निकल असिस्टंट 076
02 वैज्ञानिक सहाय्यक005
03 ग्रंथालय सहाय्यक002

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 18 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क हे General/OBC/EWS : 750/- रुपये (SC/ST/पीडब्ल्यूडी/ExSM : 500/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 78,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 जून 2025 

VISRO VSSC BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Tata Memorial Centre Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत “चालक,डाटा एंट्री ऑपरेटर” पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!