WDC Pune Recrutiment 2024 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

WDC Pune Recrutiment 2024 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.या भरती मध्ये एकूण 0236 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.सदर भरती ची जाहिरात हि महिला व बाल विकास विभाग (Child Welfare Committee and Child Justice Board) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

WDC Pune Recrutiment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0236 रिक्त जागा

भरती विभाग : महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य अंतर्गत

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01संरक्षण अधिकारी 02
02परीविक्षा अधिकारी 72
03लघुलेखक (उच्च श्रेणी)01
04लघुलेखक (निम्नश्रेणी)02
05वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहायक056
06संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)057
07वरिष्ठ काळजी वाहक 04
08कनिष्ठ काळजी वाहक 036
09स्वयंपाकी 06

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) सर्वाधिक विद्यापीठाची समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक राहील. ii) समाज कार्य विषयासंबंधी किमान तीन वर्षाचा अनुभव 
  • पद क्र.02 : सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
  • पद क्र.03 : i) माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) लाघुलेखनाचा किमान वेग 120 शब्द प्रती मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट किवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रती मिनिट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
  • पद क्र.04 : i) माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) लाघुलेखनाचा किमान वेग 100 शब्द प्रती मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट किवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रती मिनिट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
  • पद क्र.05 : सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
  • पद क्र.06 : सांविधिक विद्यापीठाची कला,विज्ञान वाणिज्य,विधी,समाज कार्य,गृहविज्ञान किवा पोषण आहर यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणतही अहर्ता धारण करणे आवश्यक राहील,परंतु सांविधिक विद्यापीठाची विधी,समाजकार्य मानसशास्र किवा समाजशास्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • पद क्र.07 : i) माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार हा सुदृढ शरीरयाष्टीचा असणे आवश्यक आहे. iii) पुरुष उमेदवारांची उंची किमान 163 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे,तसेच छाती न फुगवता 79 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.08 : i) माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार हा सुदृढ शरीरयाष्टीचा असणे आवश्यक आहे. iii) पुरुष उमेदवारांची उंची किमान 163 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे,तसेच छाती न फुगवता 79 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.09 : i) माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार हा सुदृढ शरीरयाष्टीचा असणे आवश्यक आहे. 

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 1000/- रुपये   SC/ST/PWD – 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 38,600/- ते 1,22,800/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीची संधी 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 ऑक्टोंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 नोव्हेंबर 2024

WDC Pune Recrutiment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !