यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी/पदवीधर उत्तीर्ण | Yavatmal DCC Bank Bharti 2025

Yavatmal DCC Bank Bharti 2025 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित सरळसेवा पद्धतीने अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे, या भारती मध्ये एकूण एकूण 0133 जागा भरण्यात येणार आहेत, जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छितात त्यांना भारी संधी उपलब्ध झाली आहे, या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार आहे, तसेच उत्कृष्ट पगार व भरपूर भत्ते मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Yavatmal DCC Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0133 रिक्त जागा

भरती विभाग : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Yavatmal DCC)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 कनिष्ठ लिपिक119
02सहाय्यक कर्मचारी (शिपाई)014

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 45% गुणांनी उत्तीर्ण असावा. (CDC&A तसेच CAIIB किवा बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य, संगणकाचे ज्ञान आवश्यक राहील.)
  • पद क्र.02 : पात्र उमेदवार हा किमान 10वी (SSC) उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : 

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी 900/- रुपये + 162 GST

सूचना : परीक्षा शुल्क हे ना – परतावा असेल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी ऑनलाईन लेखी परीक्षा
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी
तिसरी फेरीमुलाखत (Interview)

नोकरी चे ठिकाण : यवतमाळ (Jobs In Yavatmal)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025 (सायं : 5.00 pm पर्यंत)

Yavatmal DCC Bank Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. (Yavatmal DCC Bank Bharti 2025)
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • बँकेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  आर आर सी पूर्व रेल्वे विभागाकडे निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, परीक्षा, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात वैयक्तिक चौकशीसाठी बँकेकडून कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भरती 2025 | Reserve Bank of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo