Nagari Sahkari Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ०७ शाखांमध्ये कार्यरत असलेल्या अग्रगण्य नागरी सहकारी बँक अंतर्गत नविन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 012 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरती चे फॉर्म हे ऑनलाईण पद्धतीने भरवायचे असून ऑनलाईण अर्जाची लिंक खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती ची ऑनलाईण अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 07 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nagari Sahkari Bank Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 012 रिक्त जागा
भरती विभाग : दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि.मुंबई
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कनिष्ट लिपिक | 012 |
शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून पदवीधर असावा. ii) MS-CIT किवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 24 ऑगस्ट 2024 पर्यंत किमान 22 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : परीक्षा शुल्क : 1000/- रुपये अधिक 18% जी.एस.टी. एकूण 1,180/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,760/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा , मुलाखत
परीक्षा दिनांक : 22 सप्टेबर 2024
परीक्षेचे ठिकाण : ऑ एस.ए. बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज मणियार लॉ कॉलेज शेजारी , खाजामिया रोड जळगाव
नोकरीचे ठिकाण : जळगाव,नाशिक,बुलढाणा,धुळे,छत्रपती संभाजीनगर
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 ऑगस्ट 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 सप्टेंबर 2024
Nagari Sahkari Bank Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- परीक्षा शुल्क तसेच अ रज शुल्क संकेतस्थळावर अद्यावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
- उमेदवाराकडे वैध i-मेल आयडी व मोबाईल क्रमाक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्रीय राहिला पाहिजे.
- उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
- उमेदवारांना ऑफलाईन परीक्षा कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
- परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
- अपात्र उमेदवारांना त्याचे परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !