सरकारी : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान अंतर्गत “या” पदांसाठी भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा ! National Institute Of Oceanography Bharti 2024

National Institute Of Oceanography Bharti 2024 : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने करावायचे आहेत. त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा दिली आहे. या भरती चा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 19 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

National Institute Of Oceanography Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)

एकूण पदसंख्या : 09 रिक्त जागा 

भरती विभाग : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान अंतर्गत

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कनिष्ठ लघुलेखक05
02कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (वित्त आणि खाती) 03
03कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (स्टोअर आणि खरेदी)01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : 10+2 or its equivalent and proficiency in stenography as per the prescribed norms fixed by DOPT form time to time
  • पद क्र.02  : 10+2 or its equivalent and proficiency in Computer type speed and in using computer as per the prescribed norms fixed by DOPT from time to time.
  • पद क्र.03 : 10+2 or its equivalent and proficiency in Computer type speed and in using computer as per the prescribed norms fixed by DOPT from time to time.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असावे (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : 100/- रुपये SC/ST/PwD : परीक्षा शुल्क नाही 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व टायपिंग टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : मुंबई,गोवा कोची विशाखापट्टणम 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 20 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 सप्टेंबर 2024

National Institute Of Oceanography Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Supreme Court Of India Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! या पदांसाठी होणार निवड ! येथे ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!