Central Administrative Tribunal Bharti 2024 : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 77 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.या भरती ची जाहिरात हि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.या जाहिरात मधील पदे,आवश्यक माहिती, PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत खाली सविस्तर दिली आहे.
Central Administrative Tribunal Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्रीय विभाग
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सहनिबंधक | 05 |
02 | उपनिबंधक | 02 |
03 | प्रधान खाजगी सचिव | 01 |
04 | लेखा उपनियंत्रक | 01 |
05 | विभाग अधिकारी/न्यायालय अधिकारी | 013 |
06 | खाजगी सचिव | 16 |
07 | लेखाधिकारी | 02 |
08 | सहायक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी | 04 |
09 | वरिष्ठ अनुवाद अधिकारी | 01 |
10 | कनिष्ठ लेखाधिकारी | 09 |
11 | काबेटेकर | 04 |
12 | वरिष्ठ लेखापाल | 10 |
13 | कनिष्ठ लेखापाल | 05 |
14 | डिस्पॅच रायडर | 05 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या पात्रतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली कृपया मूळ जाहिरात पहा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 65 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Principal Registrar, Central Administrative Tribunal, Principal Bench, 61/35 Copernicus Marg, New Delhi – 110001.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याच अंतिम दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांपर्यंत असणार आहे.
Central Administrative Tribunal Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांना महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून ते दिलेल्या पत्यावर पोस्टाने किवा समक्ष सादर करावयाचे आहेत.
- भरतीचे फॉर्म हे दिलेल्या वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे अन्यथा ग्राह धरले जाणार नाहीत.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहतील,याला जबाबदार स्वत उमेदवार असेल.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे जोडावीत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात कळीपुर्वक वाचावी आणि मगच ऑफलाईन अर्ज करावा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !