SBI SCO Bharti 2026 : भारतीय स्टेट बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या संपूर्ण माहिती

SBI SCO Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? मग विचार कसला करताय कारण भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 077 जागांची भरती निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SBI SCO Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 077 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय स्टेट बँक (SBI)

भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
1मॅनेजर (सिक्युरिटी)30
2डेप्युटी मॅनेजर (सिक्युरिटी)30
3असिस्टंट मॅनेजर – इंजिनिअर (फायर)17
Total77

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) भारतीय सैन्यातील ‘मेजर’ (Major) किंवा भारतीय नौदल/वायुदलातील त्यास समकक्ष दर्जाचे अधिकारी, ज्यांची कमिशन्ड सेवेतील कालावधी किमान 10 वर्षे आहे. किंवा अर्ध-लष्करी दलांमधील ‘डेप्युटी कमांडंट’ (Deputy Commandant) किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी, ज्यांची अशा दलात अधिकारी म्हणून सेवा करण्याचा कालावधी किमान 10 वर्षे आहे.
  • पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) भारतीय सैन्यातील कॅप्टन किंवा त्याहून वरच्या दर्जाचा अधिकारी, अथवा भारतीय नौदल किंवा हवाई दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी, ज्यांची कमिशन्ड सेवेतील कालावधी किमान 05 वर्षे आहे. किंवा अर्ध-लष्करी दलांमधील (Para-military forces) असिस्टंट कमांडंट किंवा त्याहून वरच्या दर्जाचा अधिकारी, ज्यांची अशा दलात अधिकारी म्हणून सेवा करण्याचा कालावधी किमान 05 वर्षे आहे.
  • पद क्र.3: (i) B.E. (फायर) किंवा B.E / B.Tech (सेफ्टी अ‍ॅण्ड फायर इंजिनिअरिंग) किंवा B.E/ B.Tech (फायर टेक्नॉलॉजी & सेफ्टी इंजिनिअरिंग)  (ii) 03 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
GEN/EWS/OBC750/- रुपये
SC/STअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 85,920/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2026
  • कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.

SBI SCO Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

हे पण वाचा : Supreme Court Bharti 2026 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात 130 जागांसाठी भरती; येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment