RRB MINISTERIAL BHARTI 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत मंत्री आणि पृथक श्रेणीसाठी नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 1036 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RRB MINISTERIAL BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 01036 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB MINISTERIAL)
भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 0187 |
02 | सायंटिफिक सुपरवाइजर | 03 |
03 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 338 |
04 | चीफ लॉ असिस्टंट | 54 |
05 | पब्लिक प्रासक्यूटर | 20 |
06 | फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium) | 18 |
07 | सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग | 02 |
08 | ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi | 130 |
09 | सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर | 03 |
10 | स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर | 59 |
11 | लायब्रेरियन | 10 |
12 | संगीत शिक्षिका | 03 |
13 | विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक | 188 |
14 | सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School) | 02 |
15 | लॅब असिस्टंट (School) | 07 |
16 | लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist) | 12 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.1 : 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ B.Ed. किंवा B.E./B. Tech (Computer Science/IT) / MCA
- पद क्र.2 : i) मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
- पद क्र.3 : i) M.A./B.A./12वी उत्तीर्ण ii) DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
- पद क्र.4 : विधी पदवी
- पद क्र.5 : i) विधी पदवी ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
- पद क्र.6 : B. P. Ed
- पद क्र.7 : i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी. ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
- पद क्र.8 : i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : i) पदवीधर ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
- पद क्र.10 : i) पदवीधर ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
- पद क्र.11 : i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
- पद क्र.12 : संगीतासह B.A. पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य
- पद क्र.13 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा पदवीधर + B.Ed
- पद क्र.14 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा B.El.Ed.किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा
- पद क्र.15 : i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण ii) पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव.
- पद क्र.16 : 12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 पर्यंत किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 500/- रुपये SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : 250/- रुपये
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रु. ते 47,500/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 फेब्रुवारी 2025
RRB Ministerial Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : सरकारी : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू ! PUNE METRO RAIL BHARTI 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !