राष्ट्रीय आरोग्य अभियान,धुळे अंतर्गत 016 रिक्त जागांसाठी भरती सुरू ! National Health Mission Dhule Bharti 2025

National Health Mission Dhule Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान,धुळे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 016 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

National Health Mission Dhule Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन / Offline

एकूण पदसंख्या : 016 रिक्त जागा

भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे

भरती श्रेणी : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01दंत शल्यचिकित्सक03
02 कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य02
03 वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष)02
04 वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके महिला)01 
05 जीएनएम (महिला)06
06 कार्यक्रम सहाय्यक (साक्री)01
07 फार्मासिस्ट01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : MDS / BDS + experience.
  • पद क्र.02 : Any Medical Graduate with MPH / MHA/MBA Health Care – with relevant programmatic experience.
  • पद क्र.03 : BAMS
  • पद क्र.04 : BAMS
  • पद क्र.05 : GNM / B.Sc. Nursing
  • पद क्र.06 : Any graduate with Typing skill, Marathi – 30 words per minute , English 40 words per minute with MSCIT
  • पद क्र.07 : B. Pharm.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : जाहिरातीच्या दिवशी सदर पदांसाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्ग प्रवर्गासाठी 43 वर्ष राहील.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150/- रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/- रुपये स्विकारले जाईल. (डिमांड ड्राफ्ट District Integrated Health & Family Welfare Society Dhule या नावाने देय असावे.)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : धुळे (Jobs In Dhule)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, साक्री रोड, धुळे.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 26 मार्च 2025 

National Health Mission Dhule Bharti 2025 links

संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर केला नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
  • अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा. 
  • शैक्षणिक अहतेबाबत सविस्तर व अचूक तपशील अर्जात नोंद करावा.
  • अर्जदारणे सर्व अनुभवाचा तपशील अर्जासोबत नोंदवावा.
  • उमेदवाराने अर्जावर अलिकडक्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन फोटोवर उमेदवारांनी स्वताची स्वाक्षरी करावी.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे हि वाचा : BPNL Bharti 2025 : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा ! 

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo