AHVS Goa Bharti 2025 : पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय गोवा अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 024 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहेत,तसेच या भरती ची जाहिरात ही पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
AHVS Goa Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन / Offline
एकूण पदसंख्या : 024 रिक्त जागा
भरती विभाग : पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय
भरती श्रेणी : गोवा राज्य सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | पशुवैद्यकीय सहाय्यक | 024 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.
व्यावसायिक पात्रता : i) Matriculate or Equivalent ii) Certificate of Training in the Course of Stock Assistant / Stockman From a recognized Institute. iii) Knowledge of Konkani / Marathi
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष OBC : 03 वर्ष )
अर्ज शुल्क : सदर भरती च्या परीक्षेसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,764/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : गोवा (Jobs In Goa)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : संचालक, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालय, स्पेसेस बिल्डींग, 4 था आणि 5 वा मजला, पाटो-पणजी-गोवा 403001
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 04 एप्रिल 2025
AHVS Goa Bharti 2025 links
संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र
- आधारकार्डची छायांकित प्रत
- शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत
- अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती
- इतर आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर केला नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
- अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा.
- शैक्षणिक अहतेबाबत सविस्तर व अचूक तपशील अर्जात नोंद करावा.
- अर्जदारणे सर्व अनुभवाचा तपशील अर्जासोबत नोंदवावा.
- उमेदवाराने अर्जावर अलिकडक्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन फोटोवर उमेदवारांनी स्वताची स्वाक्षरी करावी.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : BPNL Bharti 2025 : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !