South Eastern Railway Bharti 2024 : दक्षिण पूर्व रेल्वे (South Eastern Railway) अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल 1202 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रेल्वे मध्ये नोकरी करण्याऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांना हि मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये 10 वी उत्तीर्ण ते पदवीधारकांना संधी मिळणार असून चांगले वेतन सुद्धा मिळणार आहे, भरतीच्या अधिक माहिती साठी खाली सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 12 जून 2024 आहे.
South Eastern Railway Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : भारतीय रेल्वे विभाग
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लोको पायलट | 827 |
02 | ट्रेनी मॅनेजर (गुड्स गार्ड) | 375 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Matriculation/SSLC plus ITI from recognized institutions of NCVT/SCVT in the trades of Armature and Mechanic/Mechanic Radio Matriculation/SSLC plus Course Completed Act Apprenticeship in the trades mentioned above (OR) (B) 3 years Diploma in Mechanical/Electrical/Elect ronics /Automobile Engineering
- पद क्र.02 : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष
वयोमर्यादा : पात्र व इच्छुक उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 42 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 20,200/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 जून 2024
South Eastern Railway Bharti 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचवी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !