Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदल विभाग अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची संधी ! येथे आवेदन करा.

Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदल विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 044 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Navy Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 044 रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय नौदल विभाग (Indian Navy)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2026)044

शैक्षणिक पात्रता : i) 12वी उत्तीर्ण (PCM : 70% गुण, SSC/HSC इंग्रजी : 50% गुण)  ii) JEE (Main)-2025

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचा जन्म हा 02 जुलै 2006 ते 01 जानेवारी 2009 च्या दरम्यान असावा.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 19,000/- रुपये ते 81,000/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 30 जून 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 जुलै 2025

Indian Navy Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (30 जून पासून)
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
 Short Notificationयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला एका वेळी फक्त एकच अर्ज करता येईल.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 100 पदांसाठी “अग्निशमक विमोचक” पदांची भरती ! Nagpur Municipal Corporation Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!