MFS Admission Bharti 2025 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर

MFS Admission Bharti 2025 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई अंतर्गत तरुण व होतकरू तरुण उमेदवारांकरिता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशमक व अधिकारी म्हणून कारकीर्द करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, कारण या भरती मध्ये सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन विभागात नोकरी मिळविण्या साठी मोठी मदत निर्माण होते,सदर अभ्यासक्रम साठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांना लवकरात लवकर आवेदन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर विभागात अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. त्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MFS Admission Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 40+ रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई (MFS Admission)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी ! 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या कालावधी
01अग्निशमक (फायरमन) कोर्स06 महीने
02 उपस्थानक & अग्निप्रतिबंध अधिकारी कोर्स4001 वर्ष

शैक्षणिक पात्रता : 

  • अग्निशामक (फायरमन) : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS : 45%गुण)
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी : पात्र उमेदवार हा कोणत्याही  मान्यताप्राप्त संस्थेतून 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

शारीरिक पात्रता :

कोर्सचे नाव ऊंची वजन छाती 
अग्निशमन 165 से.मि 165 से.मि81/86से.मि
अग्नि प्रतिबंध अधिकारी 165 से.मि 165 से.मि81/86से.मि

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 15 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्ष OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क :

कोर्सचे नाव खुला प्रवर्ग राखीव प्रवर्ग 
अग्निशमन 600/- रुपये 500/- रुपये 
अग्नि प्रतिबंध अधिकारी750/- रुपये 600/- रुपये 

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / शारीरिक चाचणी

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑगस्ट 2025


MFS Admission Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर अभ्यासक्रमसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मोठ्ठी भरती : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 6000+ जागांची भरती l पात्रता : 10वी/ITI l RRB Technician Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo