सरकारी नोकरी : आयकर विभाग अंतर्गत 026 जागांची भरती l Income Tax Department Bharti 2025

Income Tax Department Bharti 2025 : नोकरी शोधताय ? अन दहावी उत्तीर्ण आहात तर मग येथे नोकरी करण्याची मोठी उपलब्ध आहे,कारण आयकर विभाग अंतर्गत एकूण 026 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये कर सहाय्यक,हवालदार,मल्टी टास्किंग स्टाफ ही पदे भरण्यात असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही आयकर विभाग यांच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Income Tax Department Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 026 रिक्त जागा

भरती विभाग : आयकर विभाग (Income Tax Department)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील : अप्रेंटिस

पद क्र. ट्रेड पदसंख्या 
01 कर सहाय्यक 010
02 हवालदार014
03 मल्टी टास्किंग स्टाफ002

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : i) Degree from a recognized University or Equivalent. ii) Should possess Data Entry Speed of not less than 8000 key depressions per hour
  • पद क्र.02 : Matriculation or equivalent from any recognized Board.
  • पद क्र.03 : Matriculation or equivalent from any recognized Board.

(Important : सदर भरती ही फक्त खेळाडू उमेदवारांसाठी आहे.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2025 

Income Tax Department Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत मोठी भरती l DTP Maharashtra Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo