नविन : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2025 l ST Mahamandal Bharti 2025

ST Mahamandal Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभाग अंतर्गत सन 2025-26 सत्रामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून एकूण 300 पदे सदर जागेपैकी अनुसूचित जाती जमाती व दिव्यागाकरिता शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती मध्ये आयटी आय उमेदवारांना संधी मिळणार असून ऑनलाईन नोंदणी करणे बंधन कारक आहे. सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन अर्जाची लिंक, अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ST Mahamandal Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0300 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST Mahamandal )

भरती श्रेणी : प्रादेशिक कार्यालय परिवहन महामंडळ 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 यांत्रिक मोटार गाडी 0140 
02 डिझेल मेकॅनिक 070 
03 इलेक्ट्रिशियन 009
04यांत्रिक प्रशितल व वातानुलीकरण010
05टर्नर 004
06शिट मेटल (पत्रे कारागीर)010
07पेंटर010
08वायरमन 004
09कारपेंटर002
10वेल्डर020

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (मुळ जाहिरात बघावी.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 14 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गाकरिता साठी अर्ज शुल्क 590/- रुपये व राखीव प्रवर्ग साठी – 296/- रुपये स्विकारले जाईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट

नोकरी चे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 जुलै 2025 

ST Mahamandal Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Indian Navy Civilian Bharti 2025 : भारतीय नौदल अंतर्गत 01097 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!