Indian Navy Civilian Bharti 2025 : भारतीय नौदल अंतर्गत 01097 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण

Indian Navy Civilian Bharti 2025 : भारतीय नौदल अंतर्गत ग्रुप B & C पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01097 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही भारतीय नौदल (Indian Navy Civilian) याच्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Navy Civilian Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 01097 रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय नौदल (Indian Navy Civilian)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी ! 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01स्टाफ नर्स01 
02 चार्जमन (नेव्हल एव्हिएशन)01 
03 चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप)08 
04 चार्जमन (मेकॅनिक)49 
05 चार्जमन (अम्युनिशन अँड एक्स्प्लोझिव्ह)53 
06 चार्जमन (इलेक्ट्रिकल)19 
07 चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो)05 
08 चार्जमन (वेपन इलेक्ट्रॉनिक्स)05 
09 चार्जमन (इन्स्ट्रुमेंट)02 
10 चार्जमन (मेकॅनिकल)11 
11 चार्जमन (हीट इंजिन)07 
12 चार्जमन (मेकॅनिकल सिस्टिम्स)04 
13 चार्जमन (मेटल)21 
14 चार्जमन (शिप बिल्डिंग)11 
15 चार्जमन (मिलराइट)05 
16 चार्जमन (ऑक्सिलरी)03 
17 चार्जमन (रिफ्रिजरेशन & AC)04 
18 चार्जमन (मेकाट्रॉनिक्स)01 
19 चार्जमन (सिव्हिल वर्क्स)03 
20 चार्जमन (मशीन)02 
21 चार्जमन (प्लॅनिंग, प्रॉडक्शन & कंट्रोल)13 
22 असिस्टंट आर्टिस्ट रिटचरस02 
23 फार्मासिस्ट06 
24 कॅमेरामन01 
25 स्टोअर सुपरिंटेंडंट (आर्मामेंट)08 
26 फायर इंजिन ड्रायव्हर14 
27 फायरमन90 
28 स्टोअरकीपर / स्टोअरकीपर (आर्मामेंट)176 
29 सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड117 
30 ट्रेड्समन मेट207 
31 पेस्ट कंट्रोल वर्कर53 
32 भांडारी01 
33 लेडी हेल्थ व्हिजिटर01 
34 मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्टीरियल)94 
35 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) वॉर्ड सहायिका81 
36 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) ड्रेसर02 
37 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) धोबी04 
38 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) माळी06 
39 मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) बार्बर04 
40 ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)02

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण  ii) नर्स प्रमाणपत्र
  • पद क्र.2 : पेटी ऑफिसर किंवा समकक्ष पद असावे आणि आर्मी/नेव्ही किंवा एअर फोर्सच्या संबंधित तांत्रिक शाखेत सात वर्षांचा सेवा अनुभव असावा किंवा डिप्लोमा (Aeronautical or Electrical or Mechanical or Tele-Communication or Automobile Engineering). किंवा 10वी उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.4 : i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production Engineering) ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5 : i) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.6 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.7 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा  डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Electronics & Communication Electronics & Telecommunication/ Instrumentation /Instrumentation & Control Communication Engineering)
  • पद क्र.8 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा  डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Electronics & Communication Electronics & Telecommunication/ Instrumentation /Instrumentation & Control Communication Engineering)
  • पद क्र.9 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Instrumentation Instrumentation & Control Engineering)
  • पद क्र.10 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.11 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.12 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.13 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.14 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical/Chemical Engineering/Dress Making/ Garment Fabrication/ Paint Technology)
  • पद क्र.15 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.16 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical/Automobile Engineering)
  • पद क्र.17 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering Refrigeration & Air Conditioning)
  • पद क्र.18 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechatronics Engineering)
  • पद क्र.19 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Civil Engineering)
  • पद क्र.20 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  • पद क्र.21 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electrical Electronics/ Electronics & Instrumentation Electronics & Communication/Electronics & Telecommunication Instruments ton Instrumentation & Control Communication/ Mechanical Chemical Engineering/Dress Making/Garment Fabrication Paint Technology/ Automobile/ Refrigeration & Air Conditioning/ Mechanics/ Civil Engineering)
  • पद क्र.22 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण ii) कमर्शियल आर्ट/ प्रेंटिंग टेक्नॉलॉजी/लिथोग्राफी/ लिथो आर्ट वर्क मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.23 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण ii) D.Pharm  (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.24 : पात्र उमेदवार हा किमान10वी उत्तीर्ण ii) प्रेंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.25 : B.Sc (Physics/Chemistry/Mathematics)+01 वर्ष अनुभव किंवा 12वी (विज्ञान/वाणिज्य) उत्तीर्ण +05 वर्षे अनुभव
  • पद क्र.26 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण  ii) अवजड वाहनचालक परवाना
  • पद क्र.27 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण ii)  बेसिक अग्निशमन कोर्स
  • पद क्र.28 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण  ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.29 : i) 10वी उत्तीर्ण  ii) अवजड वाहनचालक परवाना  iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.30 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI
  • पद क्र.31 : पात्र उमेदवार हा किमान10वी उत्तीर्ण
  • पद क्र.32 : i) 10वी उत्तीर्ण  ii) कुक म्हणून 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.33 : i) 10वी उत्तीर्ण  ii) ANM
  • पद क्र.34 : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण किंवा ITI
  • पद क्र.35 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  • पद क्र.36 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण  ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  • पद क्र.37 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  • पद क्र.38 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  • पद क्र.39 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  • पद क्र.40 : i) पात्र उमेदवार हा किमान ITI ड्राफ्ट्समनशिप (मेकॅनिकल किंवा सिव्हिल) प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये प्रशिक्षित माजी नौदल प्रशिक्षणार्थी. ii) ऑटोमेटेड कॉम्प्युटर एडेड डिझाइनमधील प्रमाणपत्र.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 18 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30/35/40 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्ष OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC : 295/- रुपये (SC/ST/PWD/ExSM/महिला : अर्ज शुल्क माफ आहे.)

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 जुलै 2025


Indian Navy Civilian Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मोठ्ठी भरती : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 6000+ जागांची भरती l पात्रता : 10वी/ITI l RRB Technician Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!