राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12वी/डिप्लोमा/पदवीधारक उमेदवारांसाठी भरती सुरु ! NHM PUNE BHARTI 2025

NHM PUNE BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परीमंडळ अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,आणि त्यासाठी 12वी /डिप्लोमा/ पदवीधारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे.या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM PUNE BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 003 रिक्त जागा 

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM PUNE)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01 औषध निर्माण अधिकारी 01
02समुपदेशक01
03एक्सरे टेक्निशियन01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) D. Pharm/ B. Pharm, MS-CIT आवश्यक, ii) एनएचएम / शासकीय अनुभवास प्राधान्य 
  • पद क्र.02 : i) Bachelors Degree in Social Work/ Sociology/ Psychology Preferential Qualification ii) Experience in NTEP or Worked as Counsellor iii) Basic Knowledge of Computers.
  • पद क्र.03 : 10+2 with diploma in Radiology or X-Ray (Relevant Approved University by UGC)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

योमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 17 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्षापर्यंत असावे. (NHM कर्मचारी 05 वर्ष शिथिल)

अर्ज शुल्क : अर्जासोबत उमेदवारांनी परीक्षा शुल्क रक्कम 300/- रुपयांचा डिमांड ड्राफ्ट Deputy Director Health Services Pune यांच्या नावे काढावयाचे आहे. अर्जासोबत डीडी जोडायचा आहे.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- ते 20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : गुणानुक्रम / स्किल टेस्ट

नोकरी चे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परीमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे – 411001

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 24 जुलै 2025 

NHM PUNE BHARTI 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे : 

  • उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • वयाचा पुरावा 
  • शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे 
  • गुणपत्रिका 
  • जातीचा दाखला 
  • अनुभव संबंधित कामाचा असावा. 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
  • जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत, सदर पदांवर कोणताही कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाही.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : MFS Admission Bharti 2025 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo