ICMR Recruitment 2024 : राष्ट्रीय पोषण संस्थान स्वास्थ्य अनुसंधान विभाग,स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत गट-क व गट-ब पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये 10 वी उत्तीर्ण पासून ते पदवीधर उत्तीर्ण पर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भरती साठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा दिली आहे.
ICMR Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : राष्ट्रीय पोषण संस्थान स्वास्थ्य अनुसंधान विभाग,स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय
भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | टेक्निकल असिस्टंट | 08 |
02 | टेक्निशियन | 14 |
03 | प्रयोगशाळा परिचर | 22 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, मूळ जाहिरात पहा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यत
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 1200/- रुपये मागासवर्गीय – 1000/- रुपये
मासिक वेतन : 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये
नोकरीचे ठिकाण : हैद्राबाद
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 23 मे 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 जून 2024
ICMR Recruitment 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !