दिल्ली विकास प्राधिकरण अंतर्गत तब्बल 1732 जागांसाठी भरती जाहीर !! Delhi Development Authority Bharti 2025

Delhi Development Authority Bharti 2025 : दिल्ली विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 1732 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात हि दिल्ली विकास प्राधिकरण यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, ऑनलाईन अर्ज करण्याचा ईमेल आयडी खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Delhi Development Authority Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 01732 रिक्त जागा

भरती विभाग : दिल्ली विकास प्राधिकरण (Delhi Development Authority )

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01उप निदेशक०९
02सहायक निदेशक46
03सहायक कार्यकारी अभियंता13
04कानूनी सहायक07
05योजना सहायक23
06वास्तुकला सहायक09
07प्रोग्रामर06
08कनिष्ठ अभियंता171
०९अनुभागीय अधिकारी075
10नायब तहसीलदार06
11कनिष्ठ अनुवादक06
12सहायक सुरक्षा अधिकारी06
13सर्वेक्षक06
14आशुलिपिक४४
15पटवारी79
16कनिष्ठ सचिवालय सहायक199
17माळी282
18मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)745

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली pdf काळजीपूर्वक वाचावी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : सदर साठी हि वयोमर्यादा हि दिनांक 05 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25/27/30/40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
Gen/ OBC/ EWS2500
SC / ST/ PwBD/ Ex-Servicemen/महिला1500

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : दिल्ली (Jobs In Delhi)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 नोव्हेंबर 2025

Delhi Development Authority Bharti 2025 Details

ऑनलाईन अर्ज
 येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | Indian Army Bharti 2025

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo