MJP Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील गट अ ब आणि क संवर्गातील विविध पदांसाठी जाहिरात हि सरळसेवा पद्धतीने भरण्याकरिता पात्र उमेदवारांना कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
MJP Maharashtra Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0290 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP Maharashtra Bharti 2025)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | लेखा परीक्षण अधिकारी | 02 |
| 02 | लेखा अधिकारी | 03 |
| 03 | सहायक लेखा अधिकारी | 06 |
| 04 | उपलेखापाल | 03 |
| 05 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 144 |
| 06 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 16 |
| 07 | उच्च श्रेणी लघुलेखक | 03 |
| 08 | निम्नश्रेणी लघुलेखक | 06 |
| 09 | कनिष्ठ लिपिक | 46 |
| 10 | सहाय्यक भांडारपाल | 013 |
| 11 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 048 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : Possessing Post Graduate Degree in Higher IInd Class, in Commerce or equivalet qualification of a statutory University with 10 years experience in supervisory capacity and who is not above 45 years of age
- पद क्र.2 : Recruitment to the post of Accounts officer by nomination shall be made from amongst the candidates who possess atleast II nd class Masters Degree Commerce of a statutory University and possess experience in accounting of not less than 5 years in a Commercial Deparment.
- पद क्र.3 : Appointment by nomination to the post shall be made by direct recruitment from amongst candidates possessing IInd class degree in Commerce of a statutory University.
- पद क्र.4 : Appointment by nomination to the post shall be made by direct recruitment from amongst candidates possessing the second class degree in commerce of a statutory University.
- पद क्र.5 : स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अहर्ता धारन करीत असलेली व्यक्ती.
- पद क्र.6 : ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग किवा ऑटोमोबाईलइंजिनिअरिंग किवा प्रोडक्शनइंजिनिअरिंग किवा प्रोडक्शन टेकनॉलॉजी यामधील किमान तीन वर्ष कालावधीची पदविका धारण केलेली आहे, अशी व्यक्ती.
- पद क्र.7 : i) पात्र उमेदवार हा माध्यमिक शाळा प्रमाणपत्रपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. ii) ज्या उमेदवारांकडे 120 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किवा 30 श.प्र.मि.यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र
- पद क्र.8 : i) पात्र उमेदवार हा माध्यमिक शाळा प्रमाणपत्रपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. ii) ज्या उमेदवारांकडे 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किवा 30 श.प्र.मि.यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र
- पद क्र.9 : i) पात्र उमेदवार हा प्राप्त विद्यापीठाची पदवी किवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता पूर्ण असावी. ii) ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान 30शब्द प्रती मिनिट वेग मर्यादेचे किवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 30शब्द प्रती मिनिट वेग मर्यादेचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र किवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे.
- पद क्र.10 : i) पात्र उमेदवार हा माध्यमिक शाळा प्रमाणपत्रपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. ii) ज्यांनी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रती मिनिट मराठी किवा 40 शब्द प्रती मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
- पद क्र.11 : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ii) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किवा तिला समकक्ष अहर्ता परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| खुला प्रवर्ग | 100०/- रुपये |
| मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ | 900/-रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/-रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मुलाखत
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs In All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 डिसेंबर 2025
MJP Maharashtra Bharti 2025 links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा (ऑनलाईन अर्ज 20 नोव्हेंबर पासून सुरु होतील) |
| संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (MJP Maharashtra Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
