RRB Isolated Bharti 2026 : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत विविध पडण्सःती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0311 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.
RRB Isolated Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0311 रिक्त जागा
भरती श्रेणी : रेल्वे विभागात नोकरी मिळविण्याची संधी.
भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB)
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर | 15 |
| 02 | लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist & Metallurgist) | 39 |
| 03 | चीफ लॉ असिस्टंट | 22 |
| 04 | ज्युनियर ट्रांसलेटर / हिंदी | 202 |
| 05 | स्टाफ अॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर | 24 |
| 06 | पब्लिक प्रॉसिक्यूटर | 07 |
| 07 | सायंटिफिक असिस्टंट (Training) | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) पदवीधर ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
- पद क्र.2 : 12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण
- पद क्र.3 : विधी पदवी
- पद क्र.4 : i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5 : i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
- पद क्र.6 : i) विधी पदवी ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
- पद क्र.7 : i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी. ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष तर कमाल वय हे 33 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 500/- रुपये |
| SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | 250/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 35,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्र पडताळणी
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 जानेवारी 2026
RRB Isolated Bharti 2025 Details
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : NMMC Bharti 2026 : नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 l सरकारी विभागात नोकरी मिळवा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
