NABARD Bharti 2026 : नाबार्डमध्ये मोठी भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही! 24 पदांसाठी थेट अर्ज करा.

NABARD Bharti 2026 : बँकिंग आणि कृषी क्षेत्रात प्रतिष्ठित नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (NABARD) २०२६-२७ या वर्षासाठी ज्युनिअर प्रोजेक्ट असोसिएट (Junior Project Associate) आणि सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate) या पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात (Advt. No. 05) प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत मुंबई मुख्य कार्यालय आणि महाराष्ट्रासह देशभरातील २१ राज्यांच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये एकूण २४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. २१ नोव्हेंबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

NABARD Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 24 रिक्त जागा 

भरती विभाग : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
1ज्युनियर प्रोजेक्ट असोसिएट21
2सिनियर प्रोजेक्ट असोसिएट03

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह कृषी पदवी  (ii) 01-03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह कृषी पदवी  (ii) 03-05 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑक्टोबर 2026 रोजी किमान 24 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
GEN/OBC850/- रुपये
SC/ST/PWD150/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 75,000/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई/संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1107 डिसेंबर 2026
  • परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
  • कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.

NABARD Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment