IDBI Bank Bharti 2026 : आयडीबीआय बँक अंतर्गत पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी संधी, ! येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या,

IDBI Bank Bharti 2026 : आयडीबीआय बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल १३00 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि आयडीबीआय बँक (IDBI Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

IDBI Bank Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : १३00 रिक्त जागा

भरती श्रेणी : बँकिंग विभागात नोकरी मिळविण्याची संधी.

भरती विभाग : आयडीबीआय बँक (IDBI Bank)

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01असिस्टंट मॅनेजर-ग्रेड A200
02 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O1100

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : i) पदवीधर ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD : 55% गुण]

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 मार्च 2026 रोजी किमान 20/21 वर्ष तर कमाल वय हे 25/30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS1050/- रुपये 
SC/ST/PWD250/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये ते 85,९२०/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्वाच्या तारखा :

IDBI Bank Bharti 2026 Details

संपूर्ण जाहिरात (PDF) पद क्र.01 : येथे क्लिक करा 
पद क्र.02 : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जपद क्र.01 : येथे क्लिक करा 
पद क्र.02 : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : Arogya Vibhag MO Bharti 2026 : आरोग्य विभाग भरती 2026 ! संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या,


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo