Indian Navy Agniveer Bharti 2026 : भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण

Indian Navy Agniveer Bharti 2026 : भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण पदांची संख्या  नमूद नाही, भरती मध्ये 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Navy Agniveer Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.

भरती विभाग : भारतीय नौदल (Indian Navy Agniveer)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01अग्निवीर (SSR) 01/2027
02अग्निवीर (MR) 01/2027
03अग्निवीर (MR) (Med) 02/2027

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता :

  • अग्निवीर (SSR) : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  • अग्निवीर (MR) : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  • अग्निवीर (MR) (Med) : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

शारीरिक पात्रता : उंची : किमान 157 सेमी. 

वयोमर्यादा : 

  1. अग्निवीर (SSR/MR) 01/2027 बॅच : जन्म 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2008 च्या दरम्यान.
  2. अग्निवीर (SSR/MR) 02/2027 बॅच : जन्म 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 च्या दरम्यान.
  3. अग्निवीर (MR) (Med) 02/2027 बॅच : जन्म 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 च्या दरम्यान.

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 40,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 एप्रिल 2026


Indian Navy Agniveer Bharti 2026 Links

संपूर्ण जाहिरात  SSR : येथे क्लिक रा 
MR : येथे क्लिक करा 
MR (Med) : येथे क्लिक करा 
 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : SBI SCO Bharti 2026 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत 0116 जागांची भरती सुरु ! आजचं येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo