NHM Latur Bharti 2026 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत 099 पदांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.

NHM Latur Bharti 2026 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत लातूर शहर महानगरपालिका, लातूर आरोग्य विभाग येथे विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM Latur Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 029 रिक्त जागा 

भरती विभाग : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (लातूर शहर महानगरपालिका)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01मेडिकल ऑफिसर (पूर्णवेळ)04
०२मेडिकल ऑफिसर (अर्धवेळ)03
03सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ01
04सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक01
05चिकित्सक03
06प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ03
07बालरोगतज्ज्ञ03
08नेत्रतज्ज्ञ02
09त्वचारोगतज्ज्ञ01
10मानसोपचारतज्ज्ञ04
11ईएनटी तज्ञ04

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : 

  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : 18 ते 38 वर्ष
  • इतर पदे : 18 वर्ष ते 70 वर्ष पर्यंत

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : लातूर (Jobs in Latur)

अर्ज पाठविण्याचे  ठिकाण : नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 18 मार्च 2026


NHM Latur Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : SBI SCO Bharti 2026 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत 0116 जागांची भरती सुरु ! आजचं येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo