District Office Recruitment 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आस्थापनेवर उपविभागीय कार्यालय तथा भूसंपादन अधिकारी यांच्या जिगाव सिंचन प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्ग रेल्वे महाराष्ट्र औद्योगिक मंडळ विस्तार व भक्ती महामार्गाचे भूसंपादनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून विविध पदांसाठी कंत्राटी तत्वावर अर्ज मागविण्यात येत आहेत, सदर भरती हि ऑफलाईन पद्धतीची असून स्पीड पोस्टाने पाठविण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरतीच्या अनुषंगाने लागणारी आवश्यक माहिती पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,अर्ज शुल्क, वेतनश्रेणी,अशा संपूर्ण बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
District Office Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Speed Post)
भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय – भूसंपादन विभाग
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सहाय्यक विशेष कार्य अधिकारी | 04 |
02 | वरिष्ठ सहाय्यक कार्यालय | 04 |
03 | डेटा एंट्री ऑपरेटर | 04 |
04 | मदतनीस | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : सेवा निवृत्त नायब तहसिलदार
- पद क्र.02 : सेवा निवृत्त अव्वल कारकून ज्यांना शासना करिता भूसंपादन करण्याचा व भूसंपादन कामाचा अनुभव आहे.
- पद क्र.03 : 12 वी उत्तीर्ण ,एम.एस.सी.आयटी परीक्षा उत्तीर्न्द तसेच मराठी 30 शब्द प्र.मी.व इंग्रजी 40 शब्द प्र.मी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- पद क्र.04 : किमान 10 वी उत्तीर्ण तसेच पूर्वी काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावें, व 70 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 10,000/- रुपये ते 35,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : बुलढाणा
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : समन्वय अधिकारी भूसंपादन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 20 जुन 2024
District Office Recruitment 2024 Important links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयचा आहे.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- ऑनलाईन अर्ज हा 20 जून 2024 पर्यंत करावयाचा आहे.
- अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तार उमेदवारी नाकारली जाईल.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.
हे आपल्या मित्रांना पाठवा