Supreme Court Bharti 2026 : भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) अंतर्गत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, कारण या भरती मध्ये एकूण 130 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Supreme Court Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : १३० रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय सर्वोच्च न्यायालय(Supreme Court of India)
भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 1 | ज्युनियर कोर्ट अटेंडंट | 130 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान १० वी (Class X) उत्तीर्ण असावा. सोबतच कुकिंग किंवा संबंधित क्षेत्रात किमान १ वर्षाचा डिप्लोमा किंवा अनुभव असणे आवश्यक आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑक्टोबर 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| Gen | 1500/- रुपये |
| SC/ST/OBC/PWD/ExSM | 750/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/-रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : दिल्ली
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2026
- कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.
Supreme Court Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
हे पण वाचा : मोठ्ठी भरती : ग्रामीण बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; शैक्षणिक पात्रता : पदवीधर! IBPS RRB Bharti 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
