Bank of Baroda Bharti 2026 : बँक ऑफ बडोदामध्ये मेगा भरती सुरू! पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा

Bank of Baroda Bharti 2026 : बँक ऑफ बडोदाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अधिसूचनेनुसार (Advt. No. BOB/HRM/REC/ADVT/2026/20), एकूण 837 रिक्त पदांवर कंत्राटी तत्त्वावर पात्र उमेदवारांची निवड केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकेमध्ये नोकरी करून आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Bank of Baroda Bharti 2026 ची संपूर्ण आणि अद्ययावत माहिती अत्यंत सोप्या मराठी भाषेत देणार आहोत. यामध्ये पदानिहाय रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख याबद्दलचा सर्व आवश्यक तपशील मिळेल, जेणेकरून तुम्हाला अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही.

Bank of Baroda Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 837 रिक्त जागा 

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा

भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
1असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट II08
2हेड इन्व्हेस्टमेंट: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट II01
3टेरिटरी हेड: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट I35
4इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट I02
5सिनियर रिलेशनशिप मॅनेजर: डेप्युटी मॅनेजर791
Total837

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – NISM V A/NISM V D / NISM XIII/NISM Series XX-I-A . (iii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.4 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – NISM V A/NISM V D / NISM XIII/NISM Series XX-I-A . (iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.5 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – NISM V A / NISM V D आणि /किंवा IRDA IC38.  (iii) 03 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 28/35 वर्ष ते कमाल 42/50 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
GEN/EWS/OBC850/- रुपये
SC/ST/PWD/महिला175/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 81,100/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2026
  • कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.

Bank of Baroda Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment