Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या नर्सिंग उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, Staff Nurse Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील तब्बल ३,९११ रिक्त पदांसाठी सुधारित भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Staff Nurse Bharti 2026 ची संपूर्ण आणि अद्ययावत माहिती अत्यंत सोप्या मराठी भाषेत देणार आहोत. यामध्ये महिला व पुरुष उमेदवारांसाठी आरक्षित पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, नवीन परीक्षा वेळापत्रक, वेतनश्रेणी आणि ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख याबद्दल सविस्तर तपशील मिळेल, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
Staff Nurse Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 3911 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 1 | अधिपरिचारिका | 3911 |
| एकूण | 3911 |
शैक्षणिक पात्रता : GNM डिप्लोमा किंवा BSc (नर्सिंग) किंवा पोस्ट बेसिक बॅचलर ऑफ सायन्स (नर्सिंग) ची पदवी आवश्यक
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 27 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| खुला प्रवर्ग | 394/- रुपये |
| मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ | 294/- रुपये |
| माजी सैनिक | 44/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/-रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2026
- कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.
Staff Nurse Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
हे पण वाचा : Supreme Court Bharti 2026 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात 130 जागांसाठी भरती; येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
