Air Force AFCAT Recruitment 2024 : भारतीय हवाई दलाची एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट (AFCAT) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 304 पदे भरली जाणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरती साठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,अर्ज शुल्क , वेतनश्रेणी या सारख्या बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि मूळ जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.
Air Force AFCAT Recruitment 2024 : Indian Air Force has published
advertisement for various posts under Air Force Common Admission Test
(AFCAT). A total of 304 posts will be filled in this recruitment and
interested and eligible candidates are invited to apply online.
Air Force AFCAT Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : भारतीय हवाई दलाची एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
एकूण पदसंख्या : 304
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | फ्लाइंग शाखा | 29 |
02 | ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) | 156 |
03 | ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | 119 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : पदवी/ बी.इ/बी.टेक 60% गुणांसह उत्तीर्ण आणि 10+2 (12th) मध्ये मॅथ्स व फिजिक्स 50 गुणांसह उत्तीर्ण
- पद क्र.02 : 10+2 (12th) मध्ये मॅथ्स व फिजिक्स 60 गुणांसह उत्तीर्ण आणि इंजिनिअरिंग पदवी /बी.इ/ बी.टेक/ इंजिनिअरिंग मध्ये इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅजुएट डिग्री
- पद क्र.03 : कोणताही पदवीधर 60% गुणांसह उत्तीर्ण
( सूचना – उमेदवारांनी वरील शैक्षणिक पात्रता कृपया मूळ जाहिरात मध्ये सविस्तर पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 20 वर्ष ते 26 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : 250 /- रुपये
वेतनश्रेणी : 56,100/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 जून 2024
Air Force AFCAT Recruitment 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने वरील लिंकवरून करावयचा आहे.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- फॉर्म भरल्यानंतर चलन करणे आवश्यक आहे,त्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही.
- फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर प्रिंट घेणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज हा 30 मे 2024 ते 28 जून 2024 पर्यंत करावयाचा आहे.
- अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.
हे आपल्या मित्रांना पाठवा !