Air Force School Bharti 2024 : वायुसेना विद्यालय चंदननगर येथे या पदांसाठी भरती सुरु ! ईमेल द्वारे अर्ज करा

Air Force School Bharti 2024 : वायुसेना विद्यालय चंदननगर पुणे येथे वॉचमन या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना नोकरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. सदर पदभरती हि कंत्राटी पद्धतीवर असून थेट मुलाखतीवर निवड होणार असून इच्छुक उमेदवारांना वायुसेना विद्यालयात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती च्या अनुषंगाने लागणारी आवश्यक माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Air Force School Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (ईमेल द्वारे )

भरती विभाग : वायुसेना विद्यालय चंदननगर पुणे

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

एकूण पदसंख्या : 04

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वॉचमन04

शैक्षणिक पात्रता : No educational qualification are laid down however, candidates will be selected keeping in view suitability for trade duties.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यत 

अर्ज शुल्क : या भरतीच्या परीक्षेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

मासिक वेतन : 23,000/- रुपये प्रती महिना 

नोकरीचे ठिकाण : चंदननगर पुणे (jobs in pune)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईमेल : afscnvacancy2024@gmail.com

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 जून 2024 

Air Force School Bharti 2024 Important Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
  • ऑनलाईन अर्ज हा 22 जून 2024 पर्यंत करावयाचा आहे.
  • अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तार उमेदवारी नाकारली जाईल.

 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.


हे आपल्या मित्रांना पाठवा