Mahanadi Coalfields Limited Bharti 2026 : महानदी कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0500 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mahanadi Coalfields Limited Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0500 रिक्त जागा
भरती विभाग : महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (MCL)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) | 150 |
| 02 | टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M) | 350 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.1 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स पदवी
- पद क्र.2 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician) iii) खाणींसाठीच्या आयई नियमांनुसार एलटी परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला 440-550 व्होल्ट खाणकाम भागांचा परवाना.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 28 मे 2026 रोजी पर्यन्त 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 1180/- रुपये |
| SC/ST/PWD/ExSM/महिला | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 47,330/-रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : ओडिशा
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 मे 2026
Mahanadi Coalfields Limited Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| WhatsApp | जॉइन करा |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : भारतीय नौदल अंतर्गत “ऑफिसर” पदांसाठी भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Indian Navy SSC Officer Bharti 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
