Airport Recruitment 2024 : महाराष्ट्र एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड (Airport) मध्ये नविन पदांची भरती सुरु l लगेच आवेदन करा l सरकारी नोकरी मिळवा !

Airport Recruitment 2024 : महाराष्ट्र एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड (Airport) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु झाली आहे.या भरती मध्ये एकूण 100 पदांची भरती करण्यासाठी हि जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये “विमान तंत्रज्ञ आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ” हि पदे भरती जाणार असून सदर भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावायचे असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 27,000 रुपये वेतनश्रेणी मिळणार असून इच्छुक उमेदवारांना महाराष्ट्र एअरपोर्ट मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी फॉर्म करण्याचा अंतिम दिनांक 25 जून 2024 असून भरतीसाठी लागणारी आवश्यक माहिती जसे की शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा संपूर्ण बाबींचा तपशील तसेच अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्जाची लिंक आणि संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा
Airport Recruitment 2024 : Recruitment of new posts under Maharashtra
Airport Services Limited has started.This advertisement has 
been published to recruit a total of 100 posts in this recruitment. 
In this recruitment, the posts of "Aircraft Technician and Trainee
Technician" will be recruited and the said recruitment form has to be
filled online and applications are invited from interested and eligible 
candidates.

Airport Recruitment 2024

🔷अर्ज पद्धत : ऑनलाईन (Google form)

🔷भरती विभाग : महाराष्ट्र एअरपोर्ट 

🔷भरती श्रेणी : AI Engineering Services Limited

🔷एकूण पदे : 100 

🔷पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01विमान तंत्रज्ञ 072
02प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ 028

🔷शैक्षणिक पात्रता : AME Diploma Certificate in Aircraft Maintenance Engineering (02 Or 03 Years) in Avionics Stream From Institutions Approved By DGCA Under Rule 133 B with 60% marks / Equivalent grade (55% or equivalent grade for SC/ST/OBC Candidates) OR Diploma In Engineering (3 Years) In Electrical / Electronics/ Telecommunication / Radio / Instrumentation Engineering or equivalent recognized by Central/ State Government with 60% marks/equivalent grade (55% or equivalent grade for SC/ST/OBC Candidates)

🔷वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जून 2024 पर्यंत खालीलप्रमाणे ;

General / EWS35 वर्षापर्यंत 
OBC38 र्षापर्यंत 
SC/ST40 वर्षापर्यंत 

🔷परीक्षा शुल्क : 1000/- रुपये 

🔷वेतनश्रेणी : 27,940 रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाईल तसेच अधिक भत्ता वेगळा असेल.

🔷नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in Mumbai)

🔷निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट / मुलाखत 

🔷नोकरीचे प्रकार : सदर पद भरती हि कंत्राटी पद्धतीवर आहे.

🔷ऑनलाईन अर्ज सुरु झाल्याचा दिनांक : 05 जून 2024

🔷ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 जून 2024 

Airport Recruitment 2024 links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  विमान तंत्रज्ञ – येथे क्लिक करा 
 प्रशिक्षणार्थी – येथे क्लिक करा 

🔷उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
  • ऑनलाईन अर्ज हा 25 जून 2024 पर्यंत करावयाचा आहे.
  • अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तार उमेदवारी नाकारली जाईल.

🔷उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.


हे आपल्या मित्रांना पाठवा 


error: Content is protected !!