IBPS RRB Recruitment 2024 : सरकारी बँक मध्ये तब्बल १० हजार पदांसाठी मोठी भरती l येथे करा ऑनलाईन अर्ज l सविस्तर माहिती पहा

IBPS RRB Recruitment 2024 : IBPS RRB ने ७ जून २०२४ च्या अधिसूचनेनुसार तब्बल 9995 रिक्त जागांसाठी मेगाभरती ची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती मध्ये ऑफिस असिस्टंट (लिपिक), ऑफिसर स्केल-I (सहाय्यक अधिकारी), ऑफिसर स्केल-I (सहायक व्यवस्थापक) पदे भरली जाणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार ७ जून २०२४ पासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. तसेच या लेखात ऑनलाईन अर्जासाठी लागणारी संपूर्ण माहिती जसे कि पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण, महत्वाच्या तारखा अशा विविध पदांचा तपशील दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा
IBPS RRB Recruitment 2024 : IBPS RRB has published Mega Recruitment 
advertisement for as many as 9995 vacancies as per notification dated 
7th June 2024. In this recruitment, the posts of Office Assistant
(Clerk), Officer Scale-I (Assistant Officer), Officer Scale-I 
(Assistant Manager) are being filled and applications are invited from
interested and eligible candidates. Eligible candidates will be able to 
apply online from 7th June 2024.

IBPS RRB Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : Institute of Banking Personnel Selection

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

एकूण पदसंख्या : 9995 पदे

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01Office Assistant5585
02Officer Scale – I (AM)3499
03General Banking Officer Scale -ll496
04IT Officer Scale – ll94
05CA Officer Scale -ll60
06Law Officer Scale – ll30
07Treasure Manager Scale – ll21
08Marketing Officer Scale – ll11
09Agriculture Officer Scale – ll70
10Officer Scale lll (Senior Manager)129

IBPS RRB Recruitment 2024 Qualification

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : Bachelor’s degree in any discipline from a recognized University or its equivalent (a) Proficiency in local language as prescribed by
    the participating RRB/s (b) Desirable: Working knowledge of Computer.
  • पद क्र.02 : Bachelor’s degree in any discipline from a recognized University or its equivalent Preference will be given to the candidates having degree in Agriculture, Horticulture, Forestry, Animal Husbandry, Veterinary Science, Agricultural Engineering, Pisciculture, Agricultural Marketing and Cooperation, Information Technology, Management, Law, Economics or Accountancy; Proficiency in local language as prescribed by the
    participating RRB/s Desirable: working knowledge of Computer.
  • पद क्र.03 : Bachelor’s degree in any discipline from a recognized University or its equivalent with a
    minimum of 50% marks in aggregate. Preference will be given to the candidates having degree in Banking, Finance, Marketing, Agriculture, Horticulture, Forestry, Animal Husbandry, Veterinary Science, Agricultural Engineering, Pisciculture, Agricultural Marketing and Cooperation, Information Technology, Management, Law, Economics and Accountancy.
  • पद क्र.04 : Bachelors Degree in ECE /CS /IT With 50% Minimum Marks and 1 years Exp
  • पद क्र.05 : C.A + 1 years Exp
  • पद क्र.06 : LLB with 50% Marks + 2 years Exp
  • पद क्र.07 : CA OR MBA Finance + 1 years Exp
  • पद क्र.08 : MBA Marketing + 1 years Exp
  • पद क्र.09 : Degree in Agriculture / Horticulture / Dairy / Animal / Veterinary Science / Engineering / Pisciculture + 2 years Exp
  • पद क्र.10 : Graduate with 50% Marks + Exp

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत (मागासवर्गीय – 5 वर्ष सूट )

IBPS RRB Recruitment 2024 Exam Fees

परीक्षा शुल्क :

Officer (Scale I,II,& III)175/- रुपये (Inclusive of GST) for SC/ST/PwBD candidates.
850/- रुपये (Inclusive of GST) for all others
Office Assistant175/- रुपये (Inclusive of GST) for SC/ST/PwBD candidates.
850/- रुपये (Inclusive of GST) for all others

सूचना –  उमेदवार शुल्क ऑनलाईन मोड द्वारे पेमेंट करू शकणार आहेत.

वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत देशात असेल.

निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा / मुख्य परीक्षा / मुलाखत अशा पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 जून 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 जून 2024 

IBPS RRB Recruitment 2024 Important Links

ऑनलाईन अर्ज Office Assistantयेथे क्लिक करा 
Officer Scale i,ii,iiiयेथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

आवश्यक अपलोड कागदपत्रे : 

  • स्वतःचा नजीक काळातील पासपोर्ट फोटो 
  • सही 
  • डाव्या हाताचा ठसा 
  • हस्तलिखीत घोषणा (दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार क्लॉज J (x) मध्ये नमूद केलेले प्रमाणपत्र खाली दिल्याप्रमाणे )

IBPS RRB Recruitment 2024 Hand Declaration

हस्तलिखीत घोषणा (Hand Declaration) : 

“I,______________ (Name Of the Candidate).hereby declare that all the information submitted by me the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) आणि अधिकारी पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतो परुंत उमेदवार फक्त दोन्ही पैकी फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकणार आहे.
  • अधिकारी संवर्गातील म्हणजे अधिकारी स्केल-I किंवा स्केल-II किंवा स्केल-III साठी. उमेदवारांना स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी स्वतंत्रपणे शुल्क / सूचना शुल्क भरावे लागेल.
  • उमेदवार फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात, इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवार 07.06.2024 ते 27.06.2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी,आणि मगच अर्ज करावा !

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!